Posts

Showing posts from November, 2016

दोन झाडं

Image
               दो न झाडं                                  हि गोष्ट आहे दोन झाडांची. दोन्ही झाडं वेगळ्या प्रकारची, दोघांचा वैशिष्ट्य-गुणधर्म सारं काही वेगळं फक्त जातीन झाडं होती एवढंच. उदाहरणादाखल आपण एक झाडं कडुलिंब तर दुसरा बदामाचं समजुयात. दोघांच जन्म एकाच दिवशी एकाच वेळी झालं होतं. ‘रोपवयात’ दोघांना सारखाच वातावरण मिळालं. तोच सुर्य, तोच पाऊस, तीच मंद झुळूक हवा यांच्या आशीर्वादानं दोन्ही वाढली. पण यात बदामाच झाडं लवकर बहरायला लागलं. सगळे म्हणायला लागले की ‘किती छान वाढतंय हे बदामाच झाडं...! आणि हे काय कडुलिंबाचं कधी वाढणार काय माहित..? खरं तर दोन्ही झाडं वाढतच होती परंतु कडुलिंबाची वाढ हि सावकाश होत होती. आतातर बदामच झाड गोड-गोड बदाम पण द्यायला लागलं. असेच काही वर्ष सरून गेली. गावात एक दिवस वादळ आलं, मोठ्ठ वादळ. तुफान वारा, मुसळधार पाऊस. यात ते बदामाचं झाडं दुर्दैवाने उळमळून पडलं. फार वाईट झालं. पण या वादळात ते शेजारचं कडुलिंब मात्र टिकलं. कडुलिंब पुढे जोमाने वाढतच राहिलं. त्याच रुपांतर पुढे मोठ्या विस्तीर्ण झाडात झालं आणि पुढे कित्तेक वर्षे ते सर्वांना थंड सावली आणि शुद

"फॅनधर्म"

Image
                                    "फॅनधर्म" भारतात अनेक धर्म आहेत, त्यापेक्षा जास्त जाती-पोटजाती, भाषा आणि देवदेवतांच तर विचारूच नका. खर तर एका अंगाने बघितलं तर आम्हाला 'विभागून' घेणेच आवडत म्हणा. मी अमका तू तमक्या चा......             परंतु या सर्व धर्मानां पुरून उरणारा अजून एक धर्म आहे, "फॅनधर्म"...... !!!! होय, फॅनधर्म किंवा फॅनीजम. आपल्याला कल्पना असो व नसो आपण कमी अधिक प्रमाणात या धर्मात मोडतोच. धर्म आला म्हणजे देव आलाच! येथे मात्र देवाबद्दल गफलत नाही येथे फक्त एकच देव आहे..... होय एकचं देव ... आमचा तलैवा आपला रजनीकांत.... या धर्मांची व्याप्ती फारच मोठी आहे. भारतातील दक्षिणेत याचा प्रभाव जास्त असला तरी या धर्माचे अनुयायी जगभर पसरलेले आहेत. उगीच सांगत नाही तसा पुरावाच आहे माझ्याकडे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या नोंदीत आहे की  जगात सगळ्यात जास्त चाहतावर्ग (फॅन फोलोविंग) सुपरस्टार रजनीकांत यांचा आहे. तसा रेकॉर्डच केला आहे आम्ही!!! गल्लीतल्या कट्ट्यावर चर्चा चालू असताना कोणी म्हणाला कि आपल्याला पण 'तेंडुलकर' आवडतो तर आपण